"CRC MAHALUNGE " या दररोज अपडेट होणाऱ्या संकेतस्थळावर मी सौ सुगंधा भगत केंद्र प्रमुख महाळुंगे इं सहर्ष स्वागत करते...

रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

पायाभूत चाचणीचे गुण भरणेबाबत

पायाभूत चाचणीचे गुण भरणेबाबत

१) सर्वप्रथम हे सांगणे गरजेचे आहे की राज्यातील फक्त चार विभागासाठी पायाभूत चाचणीचे गुण भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.यामध्ये नासिक,औरंगाबाद,नागपूर आणि अमारावती हे विभाग समाविष्ट आहेत.इतर विभागांनी पुढील सुचना प्राप्त होईपर्यंत गुणांच्या नोंदी भरण्यासाठी प्रयत्न करून वेळ वाया घालू नये.
२) पायाभूत चाचणीचे गुण भरण्याची सुविधा ही system वर लोड येऊ नये यासाठी पूर्णपणे offline उपलब्ध करण्यात आलेली आहे.यासाठी आपणास excel format मध्ये शीट download करणे गरजेचे आहे.ते downlod करण्यासाठीची सुविधा ही student पोर्टल वर login च्या बाहेरच्या पहिल्याच स्क्रीन वर देण्यात आलेली आहे.या स्क्रीनवर आपणास download excel हा option दिसेल.त्यावर क्लिक करावे.त्यानतर personal आणि baseline हे दोन option आपणास दिसून येतील.यापैकी baseline हा option वर क्लिक करावे.यामध्ये आपणास udise code,password,standard, Division आणि sorting हे options दिसतील.त्या ठिकाणी योग्य ती माहिती भरून घ्यावी.याठिकाणी हे लक्षात ठेवावे की password मध्ये मुख्याध्यापकाच्या विद्यार्थी पोर्टल साठीचा जो password आहे तोच password घालणे आवश्यक आहे.जरी चुकीचा कोणताही password घातला तरी file download होयील परंतु नंतर successfully upload होणार नाही.म्हणून हा password काळजीपूर्वक घालावा.यानंतर download बटनावर क्लिक केल्यावर त्या वर्गाची exce file download होयील.अशा प्रकारे जेवढे वर असतील तेवढ्या file download करून घ्याव्यात.ज्या वर्गासाठी file download क्लारायाची आहे तो वर्ग आणि तुकडी योग्य ती नमूद करायला विसारू नये.अन्यथा upload ला समस्या निर्माण होतील.
३) एकदा file download झाली की आपले काम सुरु होईल.सर्वप्रथम download झालेली ही file कोठे save झाली ते शोधावे.ही file शक्यतो download या फोल्डर मध्ये save झालेली दिसून येईल.या file चे नाव हे सामान्यपणे BASE या अक्षरापासून सुरु झालेली असते.BASE च्या पुढे शाळेचा udise code असतो.ती आपली download झालेली file आहे हे ओळखावे.त्या file ला right क्लिक करून rename च्या option ला क्लिक करावे.असे केले असता त्या file चे नाव select झालेले दिसून येईल.ते select झालेले नावाला right क्लिक करून copy म्हणावे.म्हणजे या file चे नाव आता copy झालेले असेल.येथे आपल्या download केलेल्या file चे नाव copy करण्याची प्रोसेस संपते.आता याच file ला ओपण करावे.ही फाईल exce मध्ये ओपन होईल.आता पोर्टल वर सांगितल्याप्रमाणे आपणास ही file .csv format मध्ये असणे गरजेचे आहे.जोपर्यंत ही file exce मधून .csv मध्ये convert होत नाही तोपर्यंत ही file upload होणार नाही.त्यासाठी ही exce file .csv मध्ये convert कशी करावी हे समजून घेऊ.यासाठी download केलेली exce file ओपन करून घ्यावी.जी exce मध्ये ओपन झालेली स्क्रीन वर दिसेल.सर्वप्रथम exce च्या मुख्य मेनू मधील save as बटनावर क्लिक करावे.(जर हे समजले नसेल तर आपण direct F12 हे keyboard वरील बटन दाबून save as मध्ये जाऊ शकतात.)आपणा समोर एक छोटी window save as ची ओपन झालेली दिसेल.यामध्ये खालच्या बाजूला file name आणि save as type असे दोन option दिसतील.या ठिकाणी तुम्ही जी माहिती भराल ती तुमचे काम यशस्वी होण्यासाठी खूप महत्वाची आहे.
४) file name मध्ये काय लिहावे : file name मध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला curser ब्लिंक होताना दिसून येईल.त्या ठिकाणी right क्लिक केले असता paste चे बटन दिसेल.हा option select केला असता आपण यापूर्वी copy केलेले नाव जे BASE पासून सुरु होते ते आलेले दिसेल. म्हणजे file name मध्ये ते नाव आपणास दिसून येईल.
५) save as type मध्ये काय करावे: आता file name तर लिहून झाले.आता save as type मध्ये कोणता type select करावा हे देखील तेवढेच महत्वाचे आहे.आपण save as type ला क्लिक केले की आपणासमोर वेगवेगळ्या file format type ची लिस्ट आलेली दिसेल.यामध्ये आपणाला csv(comma delimited) अशा नावाचा format दिसेल.तो select करून घ्यावा.त्या खाली csv(macintosh ) आणि csv(ms-dos)अशा नावाचा format दिसेल तो select करू नये.आपले बरेच बांधव हा format घाईत select करतात आणि नंतर file upload होत नाही असा अनुभव येतो.त्यामुळे csv(comma delimited)हा option select करायचा आहे इतर option select करू नये.हे सर्व झाले की save बटन दाबावे.आता आपली file योग्य त्या format मध्ये तयार झालेली आहे.आता आपण या file मध्ये मुलांचे गुण भरून घ्या आणि save करा.मुलगा परीक्षेमध्ये जर गैरहजर असेल तर absent च्या coloum मध्ये yes अथवा no असे न लिहिता फक्त Y असे लिहावे.तसे न केल्यास file upload होणार नाही हे लक्षात घ्यावे.हे करत असताना कधीकधी असेही लक्षात येते की सर्व मुलांचे student id हे समान झालेले आहेत अथवा 2.01327E+18 अशा वेगळ्याच प्रकारचे दिसायला लागले आहे.तर अशा वेळी गोंधळून न जाता त्याकडे दुर्लक्ष करावे.कारण आपण file type चांगे केल्याने तसे घडले आहे.ते जरी तसे दिसत असले तरी system साठी ते योग्य तेच student id च असतात.अशा प्रकारे सर्व माहिती भरून झाली की माहिती save करावी.आता यावेळी save as करू नये.नाहीतर अजून वेगळी file तयार होयील आणि गोंधळ वाढेल.म्हणून शेवटी फक्त save म्हणावे.आता या वर्गाची file upload करण्यासाठी तयार झालेली असेल.
६) आपण file download करून सर्व माहिती आधी भरून नंतर देखील file name आणि file type change करू शकतात.परंतु गडबडीमध्ये file save as करायला कधीकधी विसरण्याची शक्यता आहे म्हणून आधी file name आणि type change करून घ्या.
७) आता सदर file upload कशी करावी हे समजून घेऊ.पुन्हा एकदा student पोर्टल ला जा.login न करता त्याच पहिल्या page वर उजव्या बाजूला upload चे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.यानंतर आपणास choose file अशा नावाचा option दिसेल.त्यावर क्लिक केले की तो आपणास जी file upload करायची आहे ती शोधण्यासाठी एक window open करून देयील आपण वर तयार केलेली .csv प्रकारची file ज्या ठिकाणी save केलेली आहे तीला क्लिक करा आणि त्या विन्डोचे ओपण बटन दाबा.आता त्या file चे नाव आपणास choose file च्या समोर आलेले दिसेल.आता upload हे बटन दाबा.वात्रील प्रमाणे योग्य प्रकारे काम केले असेल तर upload sucessfully चा message येईल.जर आपनाकडून काही चूक झाली असेल तर file type mismatch असा मेसेज दिसेल.जर असा मेसेज आला तर असे समजावे की आपली काहीतरी चूक झाली आहे.अशा वेळी आपण तयार केलेली file पुन्हा एकदा चेक करून घ्या.जर आपली file sucessfully upload झाली तर आपले त्या वर्गापुरते काम संपले आहे असे समजावे. Baseline चाचणीचे Excel Sheet Upload केल्यानंतर System मध्ये File COPY होते. Server जेव्हा Free असेल तेव्हा सोयीने ही File System मध्ये Accept होते. File Accept or Reject झाल्यास तसा SMS मुख्याध्यापकाच्या मोबाईलवर उपलब्ध होईल

पायाभूत चाचणीचे गुण भरणेबाबत

पायाभूत चाचणीचे गुण भरणेबाबत

१) सर्वप्रथम हे सांगणे गरजेचे आहे की राज्यातील फक्त चार विभागासाठी पायाभूत चाचणीचे गुण भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.यामध्ये नासिक,औरंगाबाद,नागपूर आणि अमारावती हे विभाग समाविष्ट आहेत.इतर विभागांनी पुढील सुचना प्राप्त होईपर्यंत गुणांच्या नोंदी भरण्यासाठी प्रयत्न करून वेळ वाया घालू नये.
२) पायाभूत चाचणीचे गुण भरण्याची सुविधा ही system वर लोड येऊ नये यासाठी पूर्णपणे offline उपलब्ध करण्यात आलेली आहे.यासाठी आपणास excel format मध्ये शीट download करणे गरजेचे आहे.ते downlod करण्यासाठीची सुविधा ही student पोर्टल वर login च्या बाहेरच्या पहिल्याच स्क्रीन वर देण्यात आलेली आहे.या स्क्रीनवर आपणास download excel हा option दिसेल.त्यावर क्लिक करावे.त्यानतर personal आणि baseline हे दोन option आपणास दिसून येतील.यापैकी baseline हा option वर क्लिक करावे.यामध्ये आपणास udise code,password,standard, Division आणि sorting हे options दिसतील.त्या ठिकाणी योग्य ती माहिती भरून घ्यावी.याठिकाणी हे लक्षात ठेवावे की password मध्ये मुख्याध्यापकाच्या विद्यार्थी पोर्टल साठीचा जो password आहे तोच password घालणे आवश्यक आहे.जरी चुकीचा कोणताही password घातला तरी file download होयील परंतु नंतर successfully upload होणार नाही.म्हणून हा password काळजीपूर्वक घालावा.यानंतर download बटनावर क्लिक केल्यावर त्या वर्गाची exce file download होयील.अशा प्रकारे जेवढे वर असतील तेवढ्या file download करून घ्याव्यात.ज्या वर्गासाठी file download क्लारायाची आहे तो वर्ग आणि तुकडी योग्य ती नमूद करायला विसारू नये.अन्यथा upload ला समस्या निर्माण होतील.
३) एकदा file download झाली की आपले काम सुरु होईल.सर्वप्रथम download झालेली ही file कोठे save झाली ते शोधावे.ही file शक्यतो download या फोल्डर मध्ये save झालेली दिसून येईल.या file चे नाव हे सामान्यपणे BASE या अक्षरापासून सुरु झालेली असते.BASE च्या पुढे शाळेचा udise code असतो.ती आपली download झालेली file आहे हे ओळखावे.त्या file ला right क्लिक करून rename च्या option ला क्लिक करावे.असे केले असता त्या file चे नाव select झालेले दिसून येईल.ते select झालेले नावाला right क्लिक करून copy म्हणावे.म्हणजे या file चे नाव आता copy झालेले असेल.येथे आपल्या download केलेल्या file चे नाव copy करण्याची प्रोसेस संपते.आता याच file ला ओपण करावे.ही फाईल exce मध्ये ओपन होईल.आता पोर्टल वर सांगितल्याप्रमाणे आपणास ही file .csv format मध्ये असणे गरजेचे आहे.जोपर्यंत ही file exce मधून .csv मध्ये convert होत नाही तोपर्यंत ही file upload होणार नाही.त्यासाठी ही exce file .csv मध्ये convert कशी करावी हे समजून घेऊ.यासाठी download केलेली exce file ओपन करून घ्यावी.जी exce मध्ये ओपन झालेली स्क्रीन वर दिसेल.सर्वप्रथम exce च्या मुख्य मेनू मधील save as बटनावर क्लिक करावे.(जर हे समजले नसेल तर आपण direct F12 हे keyboard वरील बटन दाबून save as मध्ये जाऊ शकतात.)आपणा समोर एक छोटी window save as ची ओपन झालेली दिसेल.यामध्ये खालच्या बाजूला file name आणि save as type असे दोन option दिसतील.या ठिकाणी तुम्ही जी माहिती भराल ती तुमचे काम यशस्वी होण्यासाठी खूप महत्वाची आहे.
४) file name मध्ये काय लिहावे : file name मध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला curser ब्लिंक होताना दिसून येईल.त्या ठिकाणी right क्लिक केले असता paste चे बटन दिसेल.हा option select केला असता आपण यापूर्वी copy केलेले नाव जे BASE पासून सुरु होते ते आलेले दिसेल. म्हणजे file name मध्ये ते नाव आपणास दिसून येईल.
५) save as type मध्ये काय करावे: आता file name तर लिहून झाले.आता save as type मध्ये कोणता type select करावा हे देखील तेवढेच महत्वाचे आहे.आपण save as type ला क्लिक केले की आपणासमोर वेगवेगळ्या file format type ची लिस्ट आलेली दिसेल.यामध्ये आपणाला csv(comma delimited) अशा नावाचा format दिसेल.तो select करून घ्यावा.त्या खाली csv(macintosh ) आणि csv(ms-dos)अशा नावाचा format दिसेल तो select करू नये.आपले बरेच बांधव हा format घाईत select करतात आणि नंतर file upload होत नाही असा अनुभव येतो.त्यामुळे csv(comma delimited)हा option select करायचा आहे इतर option select करू नये.हे सर्व झाले की save बटन दाबावे.आता आपली file योग्य त्या format मध्ये तयार झालेली आहे.आता आपण या file मध्ये मुलांचे गुण भरून घ्या आणि save करा.मुलगा परीक्षेमध्ये जर गैरहजर असेल तर absent च्या coloum मध्ये yes अथवा no असे न लिहिता फक्त Y असे लिहावे.तसे न केल्यास file upload होणार नाही हे लक्षात घ्यावे.हे करत असताना कधीकधी असेही लक्षात येते की सर्व मुलांचे student id हे समान झालेले आहेत अथवा 2.01327E+18 अशा वेगळ्याच प्रकारचे दिसायला लागले आहे.तर अशा वेळी गोंधळून न जाता त्याकडे दुर्लक्ष करावे.कारण आपण file type चांगे केल्याने तसे घडले आहे.ते जरी तसे दिसत असले तरी system साठी ते योग्य तेच student id च असतात.अशा प्रकारे सर्व माहिती भरून झाली की माहिती save करावी.आता यावेळी save as करू नये.नाहीतर अजून वेगळी file तयार होयील आणि गोंधळ वाढेल.म्हणून शेवटी फक्त save म्हणावे.आता या वर्गाची file upload करण्यासाठी तयार झालेली असेल.
६) आपण file download करून सर्व माहिती आधी भरून नंतर देखील file name आणि file type change करू शकतात.परंतु गडबडीमध्ये file save as करायला कधीकधी विसरण्याची शक्यता आहे म्हणून आधी file name आणि type change करून घ्या.
७) आता सदर file upload कशी करावी हे समजून घेऊ.पुन्हा एकदा student पोर्टल ला जा.login न करता त्याच पहिल्या page वर उजव्या बाजूला upload चे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.यानंतर आपणास choose file अशा नावाचा option दिसेल.त्यावर क्लिक केले की तो आपणास जी file upload करायची आहे ती शोधण्यासाठी एक window open करून देयील आपण वर तयार केलेली .csv प्रकारची file ज्या ठिकाणी save केलेली आहे तीला क्लिक करा आणि त्या विन्डोचे ओपण बटन दाबा.आता त्या file चे नाव आपणास choose file च्या समोर आलेले दिसेल.आता upload हे बटन दाबा.वात्रील प्रमाणे योग्य प्रकारे काम केले असेल तर upload sucessfully चा message येईल.जर आपनाकडून काही चूक झाली असेल तर file type mismatch असा मेसेज दिसेल.जर असा मेसेज आला तर असे समजावे की आपली काहीतरी चूक झाली आहे.अशा वेळी आपण तयार केलेली file पुन्हा एकदा चेक करून घ्या.जर आपली file sucessfully upload झाली तर आपले त्या वर्गापुरते काम संपले आहे असे समजावे. Baseline चाचणीचे Excel Sheet Upload केल्यानंतर System मध्ये File COPY होते. Server जेव्हा Free असेल तेव्हा सोयीने ही File System मध्ये Accept होते. File Accept or Reject झाल्यास तसा SMS मुख्याध्यापकाच्या मोबाईलवर उपलब्ध होईल.